Home Bibles 1 इतिहास 27:21 · मराठी बायबल
1 इतिहास 27:21 · मराठी बायबल

पूर्व मनश्शे: जखऱ्याचा मुलगा हद्दो. बन्यामीन: अबनेरचा मुलगा यासिएल.

Cross references

1 शमुवेल 14:50

अहीनाम ही त्याची पत्नी. ती अहीमासची मुलगी.शौलचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.

2 शमुवेल 3:27

हेब्रोन येथे त्याला आणल्यावर यवाबाने त्याला गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटात वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेरने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला.

2 शमुवेल 3:37

दावीदाने अबनेरला मारलेले नाही याबद्दल यहूदा आणि इस्राएल लोकांची खात्री पटली.

1 राजे 4:14

इद्दोचा मुलगा अहीनादाब महनाईम प्रांतावर होता.

Interlinear

Choose Theme