1 इतिहास 27:14 · मराठी बायबल
अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या गटात 24,000 लोक होते.
Cross references
2 शमुवेल 23:30
बनाया पिराथोनी, गाश झऱ्याजवळचा हिद्दय,
1 इतिहास 11:31
बन्यामीनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा मुलगा इत्तय, बनाया पिराथोनी,