1 इतिहास 27:13 · मराठी बायबल
दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
Cross references
2 शमुवेल 23:28
सलमोन अहोही, महरय नटोफाथी,
1 इतिहास 11:30
महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेद,