Home Bibles 1 इतिहास 24:28 · मराठी बायबल
1 इतिहास 24:28 · मराठी बायबल

एलजार हा महलीचा मुलगा. पण एलाजारला पुत्रसंतती नव्हती.

Cross references

1 इतिहास 23:22

एलाजारला मुलीच झाल्या त्याला पुत्र नव्हता. या मुलींचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशच्या घराण्यात गेल्या.

Interlinear

Choose Theme