Home Bibles 1 इतिहास 23:22 · मराठी बायबल
1 इतिहास 23:22 · मराठी बायबल

एलाजारला मुलीच झाल्या त्याला पुत्र नव्हता. या मुलींचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशच्या घराण्यात गेल्या.

Cross references

गणना 36:6

सलाफहादच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: “जर तुम्हाला कोणशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या कुळातील कोणाशी तरी लग्न करा.

1 इतिहास 24:28

एलजार हा महलीचा मुलगा. पण एलाजारला पुत्रसंतती नव्हती.

Interlinear

Choose Theme