Home Bibles 1 इतिहास 24:22 · मराठी बायबल
1 इतिहास 24:22 · मराठी बायबल

इसहार घराण्यापैकी: शलोमोथ. शलोमोथच्या घराण्यातून: यहथ.

Cross references

निर्गम 6:21

इसहाराची मुले-कोरह, नेफेग व जिख्री.

गणना 3:19

कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल.

गणना 3:27

कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.

1 इतिहास 6:3

अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे मुलगे. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनचे मुलगे.

1 इतिहास 23:18

शलोमीथ हा इसहारचा पहिला मुलगा.

1 इतिहास 26:26

दावीदाने मंदिरासाठी जे जे जमवले होते त्या सगळ्यांवर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद यांची देखरेख होती.सैन्यातील सरदारांनीही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या.

Interlinear

Choose Theme