Home Bibles 1 इतिहास 24:21 · मराठी बायबल
1 इतिहास 24:21 · मराठी बायबल

रहब्याचे वंशज: इशिया. (हा सर्वात थोरला.)

Cross references

1 इतिहास 23:17

रहब्या हा अलियेजरचा मोठा मुलगा. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच मुले झाली.

1 इतिहास 26:25

अबुएलाचे भाऊबंद पुढीलप्रमाणे: अलीयेजार कडून: रहब्या हा अलीयेजाचा मुलगा. रहब्याचा मुलगा यशया. यशयाचा मुलगा योराम. योरामचा मुलगा जिख्री. आणि जिख्रीचा मुलगा शलोमोथ.

Interlinear

Choose Theme