Home Bibles 1 इतिहास 2:15 · मराठी बायबल
1 इतिहास 2:15 · मराठी बायबल

सहावा ओसेम, सातवा दावीदा.

Cross references

1 शमुवेल 16:10

इशायने आपल्या सातही मुलांना शमुवेल पुढे हजर केले. पण शमुवेल म्हणाला, “यापैकी कोणालाही परमेश्वराने निवडलेले नाही.”

1 शमुवेल 17:12

यहूदातील बेथलहेम येथील इफ्राथ वंशामधल्या इशायचा दावीद हा मुलगा. इशायला एकंदर आठ मुलगे होते. शौलच्या कारकीर्दीत इशाय एक वयस्क गृहस्थ होता.

Interlinear

Choose Theme