Home Bibles 1 शमुवेल 16:10 · मराठी बायबल
1 शमुवेल 16:10 · मराठी बायबल

इशायने आपल्या सातही मुलांना शमुवेल पुढे हजर केले. पण शमुवेल म्हणाला, “यापैकी कोणालाही परमेश्वराने निवडलेले नाही.”

Cross references

1 इतिहास 2:13

इशायचा मुलगा अलीयाब. अलीयाब हा इशायचा पहिला पुत्र, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा.

Interlinear

Choose Theme