Home Bibles 1 इतिहास 15:23 · मराठी बायबल
1 इतिहास 15:23 · मराठी बायबल

बरेख्या आणि एलकाना हे करार कोशाचे रक्षक होते.

Cross references

2 राजे 22:4

“तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे.

2 राजे 25:18

नबुजरदानने मंदिरातून खालील लोकांना नेले मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल

1 इतिहास 9:21

जखऱ्या पवित्र निवासमंडपाचा द्वारपाल होता.

स्तोत्रसंहिता 84:10

तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे. माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे.

Interlinear

Choose Theme