Home Bibles 1 इतिहास 9:21 · मराठी बायबल
1 इतिहास 9:21 · मराठी बायबल

जखऱ्या पवित्र निवासमंडपाचा द्वारपाल होता.

Cross references

1 इतिहास 26:2

मेशेलेम्या याला मुलगे होते. जखऱ्या हा त्यांतला मोठा. यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा

1 इतिहास 26:14

शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा मुलगा जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा सूज्ञ मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.

Interlinear

Choose Theme