Home Bibles ☰ Books 1 इतिहास 15:10 · मराठी बायबल
1 इतिहास 15:10 · मराठी बायबल

उज्जियेलच्या घराण्यातले 112जण असून अमीनादाब हा प्रमुख होता.

Cross references

निर्गम 6:18

कहाथाचे मुलगे अम्राम. इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षाचे होते.

निर्गम 6:22

उज्जियेलाची मुले: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.

1 इतिहास 6:3

अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे मुलगे. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनचे मुलगे.

1 इतिहास 6:18

अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.

1 इतिहास 6:22

कहाथचे वंशज असे: कहाथचा मुलगा अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा मुलगा अस्सीर.

1 इतिहास 23:12

कहाथला चार मुलगे होते: अम्राम, इसहार, इब्रोन आणि उज्जियेल.

Interlinear

Choose Theme