Home Bibles 1 इतिहास 12:35 · मराठी बायबल
1 इतिहास 12:35 · मराठी बायबल

दानच्या वंशातून 28,000 जण युध्दाला तयार होते.

Cross references

उत्पत्ति 46:23

दान याचा मुलगा हुशीम होता

उत्पत्ति 49:17

तो रस्ताच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल; तो घोड्याच्या टाचेला दंश करील; त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरुन खाली कोसळेल;

अनुवाद 33:22

दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”

1 इतिहास 9:15

याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरुशलेममध्ये राहत होते. मतन्या मीखाचा मुलगा. मीखा जिख्रीचा मुलगा. जिख्री आसाफचा मुलगा.

Interlinear

Choose Theme