Cross references
2 शमुवेल 21:18
यानंतर गोब येथे पलिष्ट्यांशी आणखी एकदा लढाई झाली. तेव्हा हूशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातील सफ याचा वध केला.
2 शमुवेल 23:27
अबीयेजर अनाथोथी, मबुन्नय हुशाथी,
1 इतिहास 27:11
आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हुशाथी हा होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.