Home Bibles 1 इतिहास 10:10 · मराठी बायबल
1 इतिहास 10:10 · मराठी बायबल

पलिष्ट्यांनी शौलाचे चिलखता आपल्या देवळात आणि शिर दागोनच्या देवळात टांगले.

Cross references

1 शमुवेल 5:2

तो त्यांनी दागोनच्या मंदिरात दागोनच्या जवळ ठेवला.

1 शमुवेल 31:10

शौलची शस्त्रे त्यांना अष्टारोथच्या देवळात ठेवली आणि त्याचा मृतदेह बेथ-शानच्या गावकुसावर टांगला.

Interlinear

Choose Theme