Home Bibles 1 इतिहास 1:30 · मराठी बायबल
1 इतिहास 1:30 · मराठी बायबल

मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा

Cross references

उत्पत्ति 25:15

हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा;

यशया 21:11

दुमाविषयीचा शोक संदेश.सेईराहून (एदोमहून) मला एकजण भेटायला आला. तो म्हणाला, “रखवालदारा, रात्र किती राहिली? अंधार सरायला अजून किती वेळ आहे?”

यशया 21:14

त्यांनी तहानेलेल्या प्रवाशांना पाणी दिले तेमा देशातील लोकांनी प्रवाशांना अन्न दिले.

Interlinear

Choose Theme