Home
Bibles
☰ Books
Bible Study with Steffi
Parallel स्तोत्रसंहिता 115
Aa
Parallel स्तोत्रसंहिता
Chapter 115
मराठी बायबल · World English Bible
Change versions
Left Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Right Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Back to मराठी बायबल chapter
Back to World English Bible chapter
मराठी बायबल
World English Bible
1
परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको. सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
1
Not to us, Yahweh, not to us, But to your name give glory, For your loving kindness, and for your truth's sake.
2
आमचा देव कुठे आहे, याचा राष्ट्रांना का विचार पडावा?
2
Why should the nations say, "Where is their God, now?"
3
देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो.
3
But our God is in the heavens. He does whatever he pleases.
4
त्या देशांचे “देव” सोन्या चांदीचे नुसते पुतळे आहेत. कुणीतरी केलेले ते नुसते पुतळे आहेत.
4
Their idols are silver and gold, The work of men's hands.
5
त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.
5
They have mouths, but they don't speak; They have eyes, but they don't see;
6
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास घेता येत नाही.
6
They have ears, but they don't hear; They have noses, but they don't smell;
7
त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही. त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
7
They have hands, but they don't feel; They have feet, but they don't walk; Neither do they speak through their throat.
8
ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.
8
Those who make them will be like them; Yes, everyone who trusts in them.
9
इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
9
Israel, trust in Yahweh! He is their help and their shield.
10
अहरोनच्या कुटुंबा, परमेश्वरावर विश्वास ठेव. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
10
House of Aaron, trust in Yahweh! He is their help and their shield.
11
परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वराच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
11
You who fear Yahweh, trust in Yahweh! He is their help and their shield.
12
परमेश्वर आमची आठवण ठेवतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर इस्राएलला आशीर्वाद देईल. परमेश्वर अहरोनच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
12
Yahweh remembers us. He will bless us. He will bless the house of Israel. He will bless the house of Aaron.
13
परमेश्वर त्याच्या लहान आणि मोठ्या भक्तांना आशीर्वाद देईल.
13
He will bless those who fear Yahweh, Both small and great.
14
परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल. अशी मी आशा करतो.
14
May Yahweh increase you more and more, You and your children.
15
परमेश्वरानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वर तुमचे स्वागत करतो.
15
Blessed are you by Yahweh, Who made heaven and earth.
16
स्वर्ग परमेश्वराचा आहे. पण त्यांने लोकांना पृथ्वी दिली.
16
The heavens are the heavens of Yahweh; But the earth has he given to the children of men.
17
मृत लोक परमेश्वराची स्तुती करीत नाहीत. जे लोक खाली थडग्यात आहेत ते परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
17
The dead don't praise Yah, Neither any who go down into silence;
18
पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.
18
But we will bless Yah, From this time forth and forevermore. Praise Yah!
Choose Theme