गणना 2:29
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
“नफताली वंशाच्या कुळांनीही दान वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा.
World English Bible
"The tribe of Naphtali: and the prince of the children of Naphtali shall be Ahira the son of Enan.