लूक 9:43
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले.पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला.
World English Bible
They were all astonished at the majesty of God. But while all were marveling at all the things which Jesus did, he said to his disciples,