लूक 7:41
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
येशू म्हणाला, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाकडे पाचशे चांदीची नाणी आणि दुसऱ्याकडे पन्नास चांदीची नाणी असे कर्ज होते.
World English Bible
"A certain lender had two debtors. The one owed five hundred denarii, and the other fifty.