यिर्मया 7:25
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजपावेतो मी माझे सेवक तुमच्याकडे पाठविले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठविले.
World English Bible
Since the day that your fathers came forth out of the land of Egypt to this day, I have sent to you all my servants the prophets, daily rising up early and sending them: