Home Bibles Parallel यिर्मया 40:10

यिर्मया 40:10

Parallel verse

मराठी बायबल · World English Bible

Change versions

मराठी बायबल

मी स्वत: मिस्पात राहीन. मी येथे येणाऱ्या खास्द्यांशी तुमच्यावतीने बोलीन. तुम्ही हे काम माझ्यावर सोपवा. तुम्ही द्राक्षरस, ग्रीष्मातील फळे व तेल यांचे उत्पादन करुन रांजणात साठवून ठेवावे तुम्ही ताबा मिळविलेल्या शहरात तुम्ही राहा.”

World English Bible

As for me, behold, I will dwell at Mizpah, to stand before the Chaldeans who shall come to us: but you , gather you wine and summer fruits and oil, and put them in your vessels, and dwell in your cities that you have taken.

Choose Theme