उत्पत्ति 43:17
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
तेव्हा त्या कारभाऱ्याने त्याला सांगितल्याप्रमाणे भोजनाची सर्व तयारी केली. नंतर त्याने त्या सर्व भावांना योसेफाच्या घरी नेले.
World English Bible
The man did as Joseph commanded, and the man brought the men to Joseph's house.