Home Bibles Parallel प्रेषितांचीं कृत्यें 25:24

प्रेषितांचीं कृत्यें 25:24

Parallel verse

मराठी बायबल · World English Bible

Change versions

मराठी बायबल

मग फेस्त म्हणाला, “राजे अग्रिप्पा महाराज आणि आमच्याबरोबर येथे उपस्थित असलेले सर्वजण, या मनुष्याला पाहा! याच्याच विषयी यरुशलेम व कैसरिया येथील सर्व यहूदी लोकांनी माइयाकडे अर्ज दिलेला आहे. याला जिवंत राहू देऊ नये, असा आकांत ते करतात.

World English Bible

Festus said, "King Agrippa, and all men who are here present with us, you see this man, about whom all the multitude of the Jews petitioned me, both at Jerusalem and here, crying that he ought not to live any longer.

Choose Theme