Home Bibles Parallel प्रेषितांचीं कृत्यें 10:30

प्रेषितांचीं कृत्यें 10:30

Parallel verse

मराठी बायबल · World English Bible

Change versions

मराठी बायबल

कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला. त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले. होते.

World English Bible

Cornelius said, "Four days ago, I was fasting until this hour, and at the ninth hour, I prayed in my house, and behold, a man stood before me in bright clothing,

Choose Theme