2 शमुवेल 19:39
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्याला आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला.
World English Bible
All the people went over the Jordan, and the king went over: and the king kissed Barzillai, and blessed him; and he returned to his own place.