2 शमुवेल 18:26
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, “तो पाहा, आणखी एक माणूस एकटाच धावत येतोय.”तेव्हा राजा म्हणाला, “तो ही बातमी आणतोय.”
World English Bible
The watchman saw another man running; and the watchman called to the porter, and said, Behold, another man running alone. The king said, He also brings news.