2 शमुवेल 13:16
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
तामार त्याला म्हणाली, “नाही, आता माझी अशी रवानगी करू नकोस. ते तर तुझ्या या आत्ताच्या कृत्यापेक्षाही वाईट होईल.”पण त्याने तिचे म्हणणे झिटकारून टाकले.
World English Bible
She said to him, Not so, because this great wrong in putting me forth is worse than the other that you did to me. But he would not listen to her.