Home Bibles Parallel 2 इतिहास 7:22

2 इतिहास 7:22

Parallel verse

मराठी बायबल · World English Bible

Change versions

मराठी बायबल

तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, ‘कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांना या परमेश्वरानेच मिसरमधून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली. त्यांनी मूर्तिपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.”‘

World English Bible

They shall answer, Because they forsook Yahweh, the God of their fathers, who brought them forth out of the land of Egypt, and laid hold on other gods, and worshiped them, and served them: therefore has he brought all this evil on them.

Choose Theme