2 इतिहास 7:11
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या.
World English Bible
Thus Solomon finished the house of Yahweh, and the king's house: and all that came into Solomon's heart to make in the house of Yahweh, and in his own house, he prosperously effected.