2 इतिहास 1:8
Parallel verse
मराठी बायबल · World English BibleChange versions
मराठी बायबल
शलमोन परमेश्वराला म्हणाला, “माझे वडील दावीद यांच्यावर तुझी फार कृपा दृष्टी होती. त्यांच्याजागी तू मला नवीन राजा म्हणून निवडलेस.
World English Bible
Solomon said to God, You have shown great loving kindness to David my father, and have made me king in his place.