Home Bibles Parallel 1 इतिहास 21:9

1 इतिहास 21:9

Parallel verse

मराठी बायबल · World English Bible

Change versions

मराठी बायबल

गाद हा दावीदाचा संदेष्टा होता. त्याला परमेश्वर म्हणाला, “जा, जाऊन दावीदाला सांग ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे: तीन गोष्टीमधून निवड करायची संधी मी तुला देतो. तू त्यांतील एक निवड. तू निवडशील ती शिक्षा मी तुला करीन.”

World English Bible

Yahweh spoke to Gad, David's seer, saying,

Choose Theme