Home Bibles जखऱ्या 4:8 · मराठी बायबल
जखऱ्या 4:8 · मराठी बायबल

परमेश्वराच्या संदेशाने मला आणखी सांगितले,

Cross references

जखऱ्या 6:15

दूरवर राहणारे लोक येतील आणि मंदिर बांधतील मग तुमची खात्री पटेल की परमेश्वरानेच मला तुमच्याकडे पाठविले. जर तुम्ही परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागलात, तरच ह्या गोष्टी घडून येतील.”

Interlinear

Choose Theme