Home Bibles ☰ Books जखऱ्या 4:11 · मराठी बायबल
जखऱ्या 4:11 · मराठी बायबल

मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “मी दिवठाणाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतुनाचे झाड बघितले. त्या जैतुनाच्या दोन झाडांचा अर्थ काय?”

Cross references

जखऱ्या 4:3

वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.”

प्रकटीकरण 11:4

हे दोन साक्षीदार म्हणजे दोन जैतुनाची झाडेआहेत. आणि पृथ्वीच्या प्रभुसमोर असणाऱ्या दीपसमया आहेत.

Interlinear

Choose Theme