Home Bibles रूथ 4:21 · मराठी बायबल
रूथ 4:21 · मराठी बायबल

सल्मोन बवाजचा पिता बवाज ओबेदचा पिता

Cross references

रूथ 2:5

मजुरांवर देखरेख करणाऱ्या मुकादमाजवळ मग बवाजने ही मुलगी कोण म्हणून चौकशी केली.

1 इतिहास 2:11

नहशोनचा मुलगा सल्मा. बवाज हा सल्माचा मुलगा.

मत्तय 1:5

सल्मोन बवाजाचा पिता होता. (बवाजाची आई राहाब होती.) बवाज ओबेदचा पिता होता. (ओबेदची आई रूथ होती) ओबेद इशायचा पिता होता.

लूक 3:32

दावीद इशायाचा मुलगा होता. इशाय ओबेदाचा मुलगा होता. ओबेद बवाजाचा मुलगा होता. बवाज सल्मोनाचा मुलगा होता. सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.

Interlinear

Choose Theme