Home Bibles रूथ 3:5 · मराठी बायबल
रूथ 3:5 · मराठी बायबल

तेव्हा रूथने सासूच्या म्हणण्याप्रमाणे वागायचे कबूल केले.

Cross references

इफिसकरांस 6:1

मुलांनो, प्रभूशी प्रामणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण ते योग्य आहे.

कलस्सैकरांस 3:20

मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा. कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे.

Interlinear

Choose Theme