Home Bibles रोमकरांस 7:16 · मराठी बायबल
रोमकरांस 7:16 · मराठी बायबल

आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो.

Cross references

स्तोत्रसंहिता 119:127

परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला तुझ्या आज्ञा आवडतात.

रोमकरांस 7:12

म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढतो की, नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहेत.

रोमकरांस 7:14

कारण आम्हांला माहीत आहे की, नियमशास्त्र आत्मिक आणि मी दैहिक मनुष्य आहे. मी गुलाम म्हणून पापांत शरणागत राहावे म्हणून विकलेला असा आहे.

रोमकरांस 7:22

माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो.

1 तीमथ्याला 1:8

आता आम्हाला हे माहीत आहे की, नियमशास्त्र खरोखरच चांगले आहे. जर कोणी त्याचा चांगला वापर करतो.

Interlinear

Choose Theme