Home Bibles ☰ Books रोमकरांस 16:9 · मराठी बायबल
रोमकरांस 16:9 · मराठी बायबल

ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय मित्र स्ताखु यांना सलाम सांगा.

Cross references

रोमकरांस 16:2

की, संतांना योग्या अशा प्रकारे तुम्ही तिचा स्वीकार करावा. आणि तिला तुमच्याकडून जी मदत लागेल ती करावी कारण माझ्यासह ती पुष्कळांना मदत करणारी होती.

रोमकरांस 16:21

माझा सहकारी तिमथ्य त्याचप्रमाणे माझे नातेवाईक लुक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.

Interlinear

Choose Theme