रोमकरांस 10:13 · मराठी बायबल
कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.”
Cross references
योएल 2:32
आणि तेव्हा, परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल. वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर व यरुशलेममध्ये असतील. परमेश्वराने सांगितलेयाप्रमाणेच हे घडेल. परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील.
प्रेषितांचीं कृत्यें 2:21
प्रत्येक व्यक्ति जी प्रभुवर विश्वास ठेवते ती वाचेल.