Home Bibles प्रकटीकरण 9:12 · मराठी बायबल
प्रकटीकरण 9:12 · मराठी बायबल

पहिले मोठे संकट आता येऊन गेलेहोते. आणखी दोन मोठी संकटे येणार आहेत.

Cross references

प्रकटीकरण 8:13

मी पाहत असताना, आकाशात उंचावर मी गरुडाला उडताना पाहिले. गरुड मोठ्या आवाजात म्हणाला, “संकट! संकट!संकट, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर संकट येत आहे. हे संकट तीन देवदूतांनी कर्णा वाजविल्यावर येईल.”

प्रकटीकरण 9:13

सहाव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा मी देवासमोर असलेल्या सोनेरी वेदीवरुन चारपैकी एका शिंगापासूनयेणारा आवाज ऐकला.

प्रकटीकरण 11:14

दुसरे मोठे संकट संपले. तिसरे मोठे संकट लवकरच येत आहे.

Interlinear

Choose Theme