Home Bibles प्रकटीकरण 5:7 · मराठी बायबल
प्रकटीकरण 5:7 · मराठी बायबल

कोकरा आला आणि त्याने जो, सिंहासनावर बसलाहोता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.

Cross references

प्रकटीकरण 4:2

त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर सिंहासन होते. कोणी एक त्यावर बसलेले होते.

प्रकटीकरण 5:1

मग मी, जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते.आणि ती गुंडाळी सात शिक्के मारुन बंद केली होती.

Interlinear

Choose Theme