Home Bibles प्रकटीकरण 5:4 · मराठी बायबल
प्रकटीकरण 5:4 · मराठी बायबल

मी खूप रडलो कारण ती गुंडाळी उघडून आतमध्येकाय आहे हे पाहण्याच्या योग्यतेच कोणीही नव्हते.

Cross references

दानीएल 12:8

“मी उत्तर ऐकले पण मला त्याचा अर्थ खरोखरच कळला नाही म्हणून मी विचारले “महाराज, ह्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्यावर काय होईल.?”

प्रकटीकरण 4:1

तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलतानाऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, “इकडे ये, आणिमी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.”

Interlinear

Choose Theme