Home Bibles प्रकटीकरण 21:18 · मराठी बायबल
प्रकटीकरण 21:18 · मराठी बायबल

नगराच्या भिंती यास्फे रत्नाच्या होत्या. आणि नगर शुद्ध सोन्याचे, चमकाणाऱ्याकोचेसारखे होते.

Cross references

1 राजे 6:30

दोन्ही खोल्यांची जमीन सोन्याने मढवली होती.

2 इतिहास 3:6

मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौदर्यात भर घातली. यात वापरलेले सोने पर्वाइमचे होते.

प्रकटीकरण 21:11

ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते. त्याचे तेज एखाद्या मोलवान रत्नासारखे होते; स्फटिकासारख्या चमकत असणाऱ्यायास्फे रत्नासारखे होते.

प्रकटीकरण 21:19

नगराचे पाये प्रत्येक प्रकारच्या मोलवान अशा रत्नांनी सजविले होते. पाहिला पाया यास्फे रत्नाचा होता.दुसरा नीळ, तिसरा शिवधातु, चौथा पाचू (पाच),

प्रकटीकरण 21:21

बारा वेशी बारा मोत्यांनीबनविल्या होत्या. आणि प्रत्येक वेस एकाएका रत्नाची होती. नगरातील रस्ता शुद्ध सोन्याचा, काचेसारखा स्पष्ट होता.

Interlinear

Choose Theme