Home Bibles प्रकटीकरण 16:20 · मराठी बायबल
प्रकटीकरण 16:20 · मराठी बायबल

प्रत्येक बेट नाहीसे झाले. आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले.

Cross references

यशया 2:14

हे गर्विष्ठ लोक उतुंग पर्वत उंच टेकड्या व

यिर्मया 4:23

मी पृथ्वीकडे पाहिले. पृथ्वी उजाड आणि अस्ताव्यस्त होती. पृथ्वीवर काहीही नव्हते. मी आकाशाकडे पाहिले त्याचा प्रकाश गेला होता.

प्रकटीकरण 6:14

जसे गुंडाळी गुंडाळतात तसे, आकाश गुंडाळले गेले, आणि प्रत्येक पर्वत वबेट त्याच्या स्थानावरुन हलविले गेले.

प्रकटीकरण 20:11

नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मीपाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.

Interlinear

Choose Theme