Home Bibles ☰ Books प्रकटीकरण 13:9 · मराठी बायबल
प्रकटीकरण 13:9 · मराठी बायबल

“ज्याला कान आहेत तो ऐको.

Cross references

प्रकटीकरण 2:7

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे(फळ) खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे.

प्रकटीकरण 2:11

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजाहोणारच नाही.

प्रकटीकरण 2:17

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्यामान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड (खडा) देईन ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईलत्यालाच ते समजेल.

प्रकटीकरण 2:29

आत्मा मंडळ्यांना कायम्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

Interlinear

Choose Theme