Home Bibles स्तोत्रसंहिता 91:10 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 91:10 · मराठी बायबल

तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही.

Cross references

अनुवाद 7:15

परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हाला माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील.

ईयोब 5:24

तू शांती व समाधानात राहशील कारण तुझा तंबू सुरक्षीत आहे. तू तुझ्या संपत्तीची मोजदाद केलीस तर तुला त्यात काही कमतरता आढळणार नाही.

स्तोत्रसंहिता 121:7

परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.

नीतिसूत्रे 12:21

चांगल्या लोकांवर दुदैंव कोसळत नाही. पण दुष्टांवर मात्र अनेक संकटे येतात.

रोमकरांस 8:25

परंतु जर आपण जे पाहत नाही त्याची आशा धरतो तर आपण धीराने त्याची वाट पाहतो.

Interlinear

Choose Theme