Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 73:10 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 73:10 · मराठी बायबल

म्हणून देवाची माणसे सुध्दा त्यांच्याकडे वळतात आणि त्यांनी सांगितलेली कामे करतात.

Cross references

स्तोत्रसंहिता 75:8

देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे. परमेश्वराच्या हातात पेला आहे. तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे. तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.

Interlinear

Choose Theme