Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 19:3 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 19:3 · मराठी बायबल

तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही. तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.

Cross references

अनुवाद 4:19

तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना सावध राहा. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तो जगातील इतरांना करु देतो.

Interlinear

Choose Theme