स्तोत्रसंहिता 136:14 · मराठी बायबल
देवाने इस्राएलला समुद्रामधून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
Cross references
निर्गम 14:22
आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले.
स्तोत्रसंहिता 78:13
देवाने लाल समुद्र दुभंगला आणि लोकांना पलिकडे नेले. पाणी एखाद्या भिंतीसारखे त्यांच्या दोन्ही बाजूला उभे होते.
स्तोत्रसंहिता 106:9
देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला. देवाने आमच्या पूर्वजांना खोल समुद्रातून वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले.