Home Bibles स्तोत्रसंहिता 119:93 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:93 · मराठी बायबल

परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा कधीच विसरणार नाही कारण त्यांनी मला जगू दिले.

Cross references

स्तोत्रसंहिता 119:16

मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही.

स्तोत्रसंहिता 119:25

मी लवकरच मरणार आहे. परमेश्वरा, आज्ञा कर आणि मला जगू दे.

स्तोत्रसंहिता 119:50

खी होतो. आणि तू माझे सांत्वन केलेस. तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.

योहान 6:63

शरीराद्दरे मनुष्याला जीवन मिळत नाही. परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हांला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते.

1 पेत्र 1:23

जे बीज नाशवंत आहे त्यापासून तुमचा नवा जन्म झाला नाही तर जे बीज अविनाशी त्यामुळे झाला आहे, तुमचा नवा जन्म देवाच्या वचनाद्वारे जे जिवंत आहे व टिकते त्यापासून झाला आहे.

Interlinear

Choose Theme